मुंबई : विरार रेल्वे स्थानक येथे रेल्वेच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मुंबई : विरार रेल्वे स्थानक येथे रेल्वेच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विरार रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची जोरदार धडक बसल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक पुरुष एक महिला व तीन महिन्याचा बाळाचा समावेश आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळ ओलांडताना वेगात येणाऱ्या 'मेल'ने तिघांना जोरदार धडक दिली. यामध्ये पुरूष व महिलेसह तीन महिन्याच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. अद्याप मृतांची ओळख पटली नसून वसई रोड लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

           हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news