शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव सुशांत शेलार यांची नियुक्ती

शिवसेना चित्रपट सेना
शिवसेना चित्रपट सेना
Published on: 
Updated on: 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा – शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली आहे. निर्माता/लेखन/अभिनय क्षेत्रातील खालील मान्यवरांची कार्यकारिणीत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

अध्यक्ष : सुशांत शेलार

उपाध्यक्ष : अभिनेता राजेश भोसले,शेखर फडके, केतन क्षीरसागर, भरत भानूशाली, शंतनु कुलकर्णी

सरचिटणीस योगेश शिरसाठ, शर्मिष्ठा राऊत

चिटणीस : कु. अलका परब, अमित कुलकर्णी, विजय सुर्यवंशी, वैभव विरकर

खजिनदार: शरद राणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news