South Mumbai : दक्षिण मुंबई परिसरातील सकाळपासून वीजपुरवठा खंडित

South Mumbai : दक्षिण मुंबई परिसरातील सकाळपासून वीजपुरवठा खंडित

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मुंबई परिसरात वीजपुरवठा खंडित (Power outage) झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. आज (रविवार) सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने खोळंबा झाला आहे. या परिसरात बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. ग्रीड फेल्युअरमुळे वीजपुरवठा खंडित (Power outage) झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संपूर्ण दक्षिण मुंबईतील भुलेश्वर, काळबादेवी, सायन, माटुंगा आणि दादर परिसरात वीज नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचलंत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news