

बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना 1888 च्या मुंबई महानगरपालिका कायद्यान्वये झाली. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या महापौरांच्या यादीवर दै. पुढारीने टाकलेली एक नजर. त्यातही 138 वर्षांमध्ये मुंबई शहराला फक्त 8 महिला महापौर लाभल्या. भाजपच्या रितू तावडे या अष्टकातील आठव्या महिला महापौर ठरल्या आहेत.
1. जेबी बोमन बेहराम 2. व्ही.एन. चंदावरकर
3. मोरेश्वर चिंतामण जावळे 4. एच.एम. रहिमतुला
5. कि एफ नरीमन 6. जे एम मेहर्तों 7. एलिजाह मोझेस राजपुरकर 8. सुलतान एम. चिनॉय 9. बी. एन. करंजिया
10. मथुरादास त्रिकामजी 11. डॉ. जे. ए. कोलाको
12. वाय जे मेहेरअली 13. एम डीडी गिल्डर
14. एम आर मसानी 15. एन. टी. मास्टर 16. जे ए डिसोझा 17. एम आय एम रोवजी 18. ए.पी. सबावाला 19. एम यू मस्कैरेन्हास 20. जे ए डिसोझा 21. एम आय एम रोवजी 22. ए.पी.सबावाला
23. एम यू मस्कैरेन्हास 24. एस के पाटील 26. जी एन देसाई
27. पी ए डायस 28. एस ए कादर 29. एस सी फर्नांडिस
30. एम व्ही दोंडे 31. एस एस मिरजकर 32. पी टी बोराळे
33. व्ही बी वरळीकर 34. ई ए बंदूकवाला
35. बी पी दिवगी 36. एस आर पाटकर
37.जे एल डिसोझा 38. आर एन कुलकर्णी
39. जे के जोशी 40. एस जी पटेल 41. जे एल डिसोझा
42. एच एस गुप्ते 43. आर के गणात्रा
44. एस जी जोशी- शिवसेना 45. बी. के. बोमन-बेहराम
46. एन डी मेहता 47. मनोहर जोशी - शिवसेना
48. एम एस देवरा 49. व्ही एस महाडिक- शिवसेना
50. आर के चिंबुलकर 51. बी एच रोटे 52. ए यू मेमोन
53. पी. एस. पै 54. एम एच बेदी 55. छगन भुजबळ - शिवसेना
56. दत्ताजी नलावडे 57. रमेश प्रभू
58. सी एस पडवळ 59. शरद एन आचार्य
60. छगन भुजबळ- शिवसेना 61. दिवाकर रावते
62. सी डी हंडोरे 63. आरआर सिंग 64. निर्मला सामंत प्रभावळकर 65. आर टी कदम 66. मिलिंद वैद्य- शिवसेना
67. विशाखा राऊत- शिवसेना 68. नंदू साटम- शिवसेना
69. हरेश्वर पाटील 70. महादेव देवळे- शिवसेना
71. दत्ता दळवी- शिवसेना 72. शुभा राऊळ- शिवसेना
73. श्रद्धा जाधव- शिवसेना 74. सुनील प्रभू- शिवसेना
75. स्नेहल आंबेकर- शिवसेना 76. विश्वनाथ महाडेश्वर- शिवसेना 77. किशोरी पेडणेकर- शिवसेना
.मुंबईच्या
महिला महापौर
वर्ष नावे
1937 - 38 डॉ.एलिझा मोझेस
1994 - 95 निर्मला सामंत- प्रभावळकर
1997 - 98 विशाखा राऊत
2007 - 09 शुभा राऊळ
2009 - 12 श्रध्दा जाधव
2014 - 17 स्नेहल आंबेकर
2017 - 19 किशोरी पेडणेकर
2026 - रितू तावडे