पुढारी ऑनलाईन डेस्क : Maharashtra Budget 2024 PDF : महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून विविध घोषणा करण्यात आल्या. महाराष्ट्राच्या बजेटमध्ये कुणाला काय मिळाले? महिला, शेतकरी, आणि तरुणांसाठी कोणत्या नव्या योजना जाहीर करण्यात आल्या? ही सर्व माहिती एका क्लिकवर मिळेल.