Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात होते ते ओठावर आले; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे उत्तर

फडणवीसांच्या वक्तव्यावर सपकाळांचा पलटवार
 देवेंद्र फडणवीस  हर्षवर्धन सपकाळ
देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन सपकाळPudhari
Published on
Updated on

मुंबई : कोण हर्षवर्धन सपकाळपासून बिनडोक सपकाळ, इथपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास झालेला असून मला डोके नाही, असे फडणवीस म्हणाले त्याचे आश्चर्य वाटले नाही;

 देवेंद्र फडणवीस  हर्षवर्धन सपकाळ
Sanjay Gandhi National Park: नॅशनल पार्कमधील पाड्यांच्या पुनर्वसनावर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

कारण शेकडो वर्षांपासून बुद्धी ही विशेष जातवर्गाची मक्तेदारी आहे, असा त्यांचा समज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात होते ते ओठावर आले असल्याचे उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.

 देवेंद्र फडणवीस  हर्षवर्धन सपकाळ
Collector Offices Maharashtra: राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मान्यता

देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात होते ते ओठावर आले आहे. याच विचाराने छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला होता, या विचाराने बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवले, असे सांगून ‌‘गेट वेल सून फडणवीस,‌’ असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news