दहावीच्‍या निकालानंतर: वेबसाईट डाऊन, पालकांचा संताप | पुढारी

दहावीच्‍या निकालानंतर: वेबसाईट डाऊन, पालकांचा संताप

मुंबई; पुढारी वृत्तसेवा:  दहावीच्‍या निकालानंतर वेबसाईट डाऊन झाली. यामुळे विद्यार्थी, पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. दहावीच्‍या निकालानंतर लोड आल्याने वेबसाईट डाऊन झाली आहे, असे सांगण्यात येत आहे.

 राज्य मंडळाचा दहावीचा निकाल आज शुक्रवारी (दि.१६) रोजी १ वाजता वेबसाईटवर जाहीर होणार होता. मात्र, साईटच चालत नसल्याने विद्यार्थी, पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

अधिक वाचा 

यंदा निकाल एकाच साईटवर राज्य मंडळाने उपलब्ध केला आहे. त्यामुळे अनेकजण निकाल पाहत असल्याने १ वाजल्यापासून गोंधळ उडाला आहे.

अधिक वाचा 

http://www.mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर लोड आल्याने डाऊन झाली आहे, असे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा 

Back to top button