काँग्रेसच्या प्रा. वर्षा गायकवाड यांचा आमदारकीचा राजीनामा 

 वर्षा गायकवाड यांनी आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
वर्षा गायकवाड यांनी आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील धारावी मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज (दि. १८) आपल्या आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा. वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून विजयी होऊन खासदार झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news