पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागा असून, यापैकी दक्षिण मुंबईच्या जागेवर खासदार झालेले अरविंद सावंत उद्धव ठाकरे गटासोबत आहेत. सावंत या जागेवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून लढणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.१५) सावंत यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
हेही वाचा :