'एमपीएससी' च्या अध्यक्षपदी किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती | पुढारी

'एमपीएससी' च्या अध्यक्षपदी किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर माझी सनदी अधिकारी किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची शासन अधिसूचना शुक्रवारी २६ नोव्हेंबर रोजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढली आहे. (एमपीएससी)

ही नियुक्ती निंबाळकर यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील,असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. (एमपीएससी)

हे ही वाचा :

Back to top button