१ हजार रुपये दिले तरच २२ ला दिवाळी साजरी : प्रकाश आंबेडकर | पुढारी

१ हजार रुपये दिले तरच २२ ला दिवाळी साजरी : प्रकाश आंबेडकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना १ हजार रुपये द्यावेत. तरचं दारिद्र्य रेषेखालील कुटुंब दिवाळी साजरी करतील. १ हजार रुपये दिले तरच २२ जानेवारीला दिवाळी साजरी करतील, असे प्रतिपादन ‘इंडिया आघाडी’च्या बैठकीचं अद्याप निमंत्रण नाही.

संबंधित बातम्या – 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, नार्वेकरांनी कोर्टाला सांगावं की, मी देत निर्णय नाही. सेना आमदार अपात्रतेवरून नार्वेकरांना आंबेडकरांचा टोला मारला. नार्वेकर निर्णय देत नाही हे अत्यंत चुकीचं आहे. नार्वेकरांनी थेट निर्णय देणार नसल्याचं सांगावं. ते पुढे म्हणाले, मी मुंबईतून, पुण्यातूनही लढू शकतो. मी युपीच्या बदायूतूनही लढू शकतो. अकोलाच काय मी कुठूनही लढू शकतो.

Back to top button