नवी मुंबई : परदेशी मलावी हापूस आंबे एपीएमसीत दाखल

मलावी हापूस आंबा
मलावी हापूस आंबा

नवी मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा दक्षिण अफ्रिकेतील मलावी देशातील हापूस आंब्याचे ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर 598 बॉक्स मुंबई एपीएमसीत दाखल झाले. घाऊक व्यापारी संजय पानसरे यांच्याकडे आज (शनिवार) हे मलावी आंबे आले. त्‍यांनी पूजा करून या आंब्‍याच्या विक्रिला सुरूवात केली. आजपासून परदेशी हापूसची चव मुंबईकरांना चाखता येणार आहे.

4500 ते 5500 प्रती बॉक्‍स मलावी आंब्‍याची विक्री केली जाते. गेल्या वर्षी तत्कालीन आणि विद्यमान काही मंत्र्यांनी खास ऑर्डर देत मलावी हापूसची खरेदी केली होती.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news