मुंबई : वांगणी- बदलापूर दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; वाहतूक विस्‍कळीत | पुढारी

मुंबई : वांगणी- बदलापूर दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; वाहतूक विस्‍कळीत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेच्या वांगणी ते बदलापूर दरम्यान अप मार्गवर ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना फटका बसला.

आज (रविवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वांगणी ते बदलापूर दरम्यान अप मार्गवर ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाला. यामुळे सीएसएमटीकडे येणारी वाहतूक रखडली. प्रवाशांच्या सोयीसाठी बदलापूर, अंबरनाथ ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा सुरु आहे.

हेही वाचा : 

Back to top button