मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव वाहू लागला | पुढारी

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव वाहू लागला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा नॅशनल पार्क येथील तुळसी तलावानंतर आता विहार तलावही आज (बुधवार) मध्यरात्री 12 वाजून 48 मिनिटांनी भरून वाहू लागला. या तलावातून मुंबईला दररोज 100 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीपुरवठा होतो.

हेही वाचा : 

Back to top button