

पुढारी ऑनलाईन डेस्क : वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांचे नाव देणाचा निर्णय आज (दि.२८) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यातील जाहिरात युद्धानंतर दोन आठवडे खंड पडलेल्या मंत्रिमंडळाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा :