मुंबई : लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन संपन्न | पुढारी

मुंबई : लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन संपन्न

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९० व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी आज (बुधवार) रोजी सकाळी ६:०० वाजता पार पडले.

मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्स चे श्री. रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत हे पूजन पार पडले. तदप्रसंगी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.

हेही वाचा : 

Back to top button