शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव सुशांत शेलार यांची नियुक्ती | पुढारी

शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव सुशांत शेलार यांची नियुक्ती

मुंबई : पुढारी वृत्तसेवा – शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली आहे. निर्माता/लेखन/अभिनय क्षेत्रातील खालील मान्यवरांची कार्यकारिणीत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

अध्यक्ष : सुशांत शेलार

उपाध्यक्ष : अभिनेता राजेश भोसले,शेखर फडके, केतन क्षीरसागर, भरत भानूशाली, शंतनु कुलकर्णी

सरचिटणीस योगेश शिरसाठ, शर्मिष्ठा राऊत

चिटणीस : कु. अलका परब, अमित कुलकर्णी, विजय सुर्यवंशी, वैभव विरकर

खजिनदार: शरद राणे

Back to top button