Share Market Opening | सेन्सेक्स ५५० अंकांनी वाढून ६०,३०० वर, निफ्टीही तेजीत | पुढारी

Share Market Opening | सेन्सेक्स ५५० अंकांनी वाढून ६०,३०० वर, निफ्टीही तेजीत

Share Market Opening : शेअर बाजाराने आज सोमवारी (दि.६) तेजीत सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ५५० अंकांनी वाढून ६०,३०० वर पोहोचला. तर निफ्टी १६१ अंकांनी वाढून १७,७५६ च्या वर गेला. अदानी समूहाच्या काही शेअर्सनी ८ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे.

सुरुवातीच्या व्यवहारात एचसीएल टेक, इन्फोसिस, टाटा मोटर्स, रिलायन्स, टायटन, सन फार्मा, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, ॲक्सिस बँक, टीसीएस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, एनटीपीसी, एलटी, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, आयटीसी, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, एम अँड एम, अल्ट्राटेक, नेस्ले इंडिया, मारुती, टेक महिंद्रा, कोटक बँक हे शेअर्स हिरव्या चिन्ह्यात खुले झाले आहेत. (Share Market Opening)

 हे ही वाचा :

Back to top button