अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Published on

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विरोधी पक्ष नेत्यांनी राजभवन येथे महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची आज (दि.२६) सदिच्छा भेट घेतली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतलेल्या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल परब, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अनिल पाटील, कपिल पाटील, विनोद निकोले आदी नेते उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news