पैशाचा महापूर? नव्हे; त्सुनामी!; निवडणूका ११ विधानसभांच्या रोकड जप्ती ३ हजार ४०० कोटींची

पैशाचा महापूर? नव्हे; त्सुनामी!; निवडणूका ११ विधानसभांच्या रोकड जप्ती ३ हजार ४०० कोटींची

निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी राजकीय पक्षांकडून मनी आणि मसल पॉवरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आपलाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी तुफान पैसाही खर्च केला जातो. देशात 2022 ते 2023 दरम्यान झालेल्या 11 विधानसभांमध्ये तब्बल 3 हजार 400 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

संबंधित बातम्या

धक्कादायक बाब म्हणजे 2017 -18 च्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 835 टक्क्यांनी वाढले आहे. जप्तीचा हा आकडा पाहिल्यानंतर याला पैशाचा महापूर नाही तर पैशाची त्सुनामीच म्हणावी लागेल. यामुळे यंदा लोकसभेच्या निवडणुकीत आयोगाची अशा प्रकारांवर करडी नजर असणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news