मुंबई : एकाच कुटुंबातील चौघांची विष प्राशन करून आत्महत्या | पुढारी

मुंबई : एकाच कुटुंबातील चौघांची विष प्राशन करून आत्महत्या

मुंबई पुढारी वृत्तसेवा : पूर्व उपनगरातील गोवंडी शिवाजी नगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून चौघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन राजवाडी रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा

Back to top button