अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, तर...; संदीप देशपांडे यांचे ट्विट | पुढारी

अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, तर...; संदीप देशपांडे यांचे ट्विट

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार होगा, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हणत एक ट्वीट पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे असून दोघेही हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर राज ठाकरे यांच्या फोटोसह संदीप देशपांडे यांनी केलेल्या या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. मनसे आणि शिवसेना असा संघर्ष कायमच पाहायला मिळाला आहे. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटने चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button