Masks Compulsory : मास्‍क सक्‍तीबाबत आरोग्‍यमंत्री म्‍हणाले, "कोरोना रुग्‍णसंख्‍या..." | पुढारी

Masks Compulsory : मास्‍क सक्‍तीबाबत आरोग्‍यमंत्री म्‍हणाले, "कोरोना रुग्‍णसंख्‍या..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

सार्वजनिक ठिकाणी मास्‍क सक्‍तीबाबत राज्‍याचे आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांनी आज महत्त्‍वपूर्ण विधान केले. यावेळी त्‍यांनी राज्‍य सरकारकडून कोरोना प्रतिबंधासाठी करण्‍यात येत असलेल्‍या उपाययोजनांचीही माहिती दिली. ( Masks Compulsory )

 Masks Compulsory : .. तर मास्‍क सक्‍ती करावीच लागेल

राजेश टोपे म्‍हणाले की, सध्‍या तरी मास्‍क सक्‍तीबाबत विचार नाही. मात्र राज्‍यात कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढत गेली तर सार्वजनिक ठिकाणी मास्‍क सक्‍ती केली जावू शकते. राज्‍य सरकार कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे. राज्‍यात लसीकरण वेगाने करणे हेच आमचे उद्‍देश आहे. तसेच मुलांचे लसीकरण पूर्ण व्‍हावे यासाठीही आम्‍ही सर्व प्रयत्‍न करत आहोत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

 

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

 

Back to top button