शिवसेना खासदारांची वर्षा निवासस्थानी बैठक | पुढारी

शिवसेना खासदारांची वर्षा निवासस्थानी बैठक

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना खासदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदारांना बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचलतं का? 

Back to top button