बीड : भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांना मातृशोक

बीड : भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांना मातृशोक

Published on

गेवराई (जि.बीड) पुढारी वृत्तसेवा : गेवराई मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्‍मण पवार यांच्या मातोश्री प्रमीलाताई माधवराव पवार यांचे गुरूवारी (दि.१७) अल्पशा आजाराने निधन झाले. औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

Congress : पी. चिदंबरम यांचा प्रियांकांवर निशाणा ; पक्ष पुनर्बांधणीची जबाबदारी स्वीकारा
त्यांच्यावर आज (दि.१८) सायंकाळी ५ वाजता गेवराई येथील कोल्हेर रोडवरील त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात बाळराजे पवार, आ. लक्ष्मण पवार, शामराव पवार यांच्या सह बहिणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news