

Nanded Muncipal Corporetion Election News
नांदेड : ज्या मीनल गजानन पाटील यांच्यावरून शिवसेनेच्या दोन आमदारांमध्ये वाद निर्माण झाला, आरोप-प्रत्यारोप झाले, त्या मीनलताईंना शिवसेना पक्ष किंवा संघटनात्मक कामाची कोणतीही पार्श्वभूमी नाही तसेच त्या प्रभाग क्र. ३च्या रहिवासीही नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. मीनल पाटील गांचे एक मतदार म्हणून प्रभाग क्र.१मध्ये नाव समाविष्ट असून प्रभाग क्र. ३मध्ये त्यांच्या तसेच पती गजानन पाटील यांच्या नावावर संयुक्त प्लॉट असल्याची माहिती त्यांच्या शपथप त्रातील कथमावरून समोर आली.
यावरून त्या प्रभाग क्र. ३मध्ये आज तरी बाहेरच्या किंवा दुसन्या प्रभागातील उमेदवार म्हणून गणल्या जात आहेत. मनपा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या प्रभागामध्ये त्यांनी अलोकडे आपले संपर्क कार्यालय थाटले, तेथूनच त्यांचा या प्रभागाशी संबंध निर्माण झाला, तत्पूर्वी या प्रभागामध्ये त्यांनी शिवसेना पक्षासाठी कोणतेही काम केले नाही. नांदेड उत्तर मतदारसंघातील प्रभागांमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांना उमेदवारी नाकारल्याचा आरोप पक्षाच्या ज्येष्ठ सहकाऱ्यानेच केल्यामुळे या मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर पहिल्या दिवशी व्यभीत झाले. पक्षाच्या दोन आमदारांनी प्रभाग क्र. ३मध्ये अपक्ष (बंडखोर) उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर मीनल पाटील यांचे नाव माध्यमांमध्ये चर्चेत आले.
त्यांनी व्हीआयटी विद्यापीठातून एम.टेक. ही पदवी प्राप्त केल्याचा मुद्दाही पुढे करण्यात आला; पण शपथपत्रामध्ये आपली वैयक्तिक माहिती देताना त्यांनी व्यवसाय म्हणून बांधकाम व शेती असा उल्लेख केला आहे. त्यांच्या पक्षीय कार्याची व पक्षसंघटनेतील योगदानाची नोंद कोठेही सापडत नाही,
या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी 'शासन आपल्या दारी' या आपल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या आयोजनाचे काम ला खाजगी कंपनीकडे दिले होते, त्या कंपनीत मौनल पाटील बांचे पती गजानन पाटील हे कार्यरत होते. त्यातून त्यांचा शिवसेना नेत्यांशी संबंध आला, तरी मीनल पाटील यांना प्रभाग क्र. ३मध्ये उमेदवारी द्या, असा कोणताही आदेश पक्षनेतृत्वाकडून आला नव्हता, असे कल्याणकर समर्थकांचे म्हणणे आहे. मीनल पाटील यांना प्रभाग क्र. इमध्ये उमेदवारी देता येणार नाही, ही बाब स्थानिक पातळीवरून पक्षनेतृत्वास आधीच सांगितली गेली होती, असेही समोर आले आहे.
मीनल पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खा. शिंदे यांनी आपल्या धावत्या भेटीमध्ये घाईघाईने उरकले होते. त्या भांडवलावरच उमेदवारीचा दावा केला गेला; पण या प्रभागात स्थानिक रहिवासी असलेले शिवसेनेचे शहराप्रमुख श्याम कोकाटे यांच्या मातोश्री व माजी नगरसेविका करुणा कोकाटे यांना उमेदवारी देणे हे पक्षासाठी आणि कल्याणकरांसाठी अनिवार्य होते. या बाबीकडे मोनल पाटील यांची पाठराखण करणाऱ्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
शिवसेनेच्या एका ज्येस आमदाराने चा प्रभागात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रचार सुरू केल्यामुळे शिवसैनिकांत मोठी नाराजी उसळली. त्यातूनच त्यांनी संबंधित आमदाराच्या विरोधातविशेष प्रतिनिधी नांदेड : ज्या मीनल गजानन पाटील यांच्यावरून शिवसेनेच्या दोन आमदारांमध्ये वाद निर्माण झाला, आरोप-प्रत्यारोप झाले, त्या मीनलताईंना शिवसेना पक्ष किंवा संघटनात्मक कामाची कोणतीही पार्श्वभूमी नाही तसेच त्या प्रभाग क्र. ३च्या रहिवासीही नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
मीनल पाटील गांचे एक मतदार म्हणून प्रभाग क्र.१मध्ये नाव समाविष्ट असून प्रभाग क्र. ३मध्ये त्यांच्या तसेच पती गजानन पाटील यांच्या नावावर संयुक्त प्लॉट असल्याची माहिती त्यांच्या शपथप त्रातील कथमावरून समोर आली.
यावरून त्या प्रभाग क्र. ३मध्ये आज तरी बाहेरच्या किंवा दुसन्या प्रभागातील उमेदवार म्हणून गणल्या जात आहेत. मनपा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या प्रभागामध्ये त्यांनी अलोकडे आपले संपर्क कार्यालय थाटले, तेथूनच त्यांचा या प्रभागाशी संबंध निर्माण झाला, तत्पूर्वी या प्रभागामध्ये त्यांनी शिवसेना पक्षासाठी कोणतेही काम केले नाही. नांदेड उत्तर मतदारसंघातील प्रभागांमध्ये घोषणाचाजी केली असे सांगण्यात आले.