आर्थिक व्यवहारातून व्यापाऱ्याने जीवन संपवले, दोघांविरुद्ध गुन्हा

१ अटकेत, १ फरार; सुसाईड नोटमधील नावांचा सस्पेन्स
Latur News
आर्थिक व्यवहारातून व्यापाऱ्याने जीवन संपवले, दोघांविरुद्ध गुन्हाPudhari Photo
Published on
Updated on

The businessman ended his life due to financial transactions; a case has been registered against two people

उदगीर, पुढारी वृत्तसेवा येथील व्यापारी प्रकाश वांच अँड इलेक्ट्रॉनिकचे मालक रमेश सिद्धाप्पा आंबेसगे (वय ६५) यांनी सुसाईड नोट लिहुन ७ जानेवारी रोजी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना समोर आली होती. मृताच्या खिशात सुसाईड नोट्स पोलिसांच्या हाती लागली होती.

Latur News
Power Bill Defaulters : जिल्ह्यात वीजग्राहकांकडे 117 कोटी 88 लाखांची थकबाकी

सदर घटना आर्थिक व्यवहारातून घडल्याने शहरात सर्वत्र चर्चा अन् गुन्हा नोंद होण्यासाठी झालेला विलंब यामुळे चर्चेला पेव फुटले होते. मात्र उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (९ जानेवारी) रात्री अकराच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांसह इतर व्यक्तीविरुद्ध मरण्यास परावृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य आरोपी साधू कांबळे हा फरार असून राजगोपाल मनियार याला अटक करून शनिवारी (१० जानेवारी) उदगीर न्यायालयात हजर केले असत्ता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. उदगीर शहरातील प्रसिद्ध व्यापारी तथा प्रकाश वॉच अँड इलेक्ट्रॉनिकचे मालक रमेश सिद्धाप्पा आंबेसंगे (रा. राहुमाता राजमावा जिजाऊ जन्मोत्सवानिमित हार्दिक शुभेच्छा। मराठा-कुणबी-बहुजनाची एकच वारी...

Latur News
Illegal Gutkha Seized : उदगीरमध्ये 11 लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त

१२ जानेवारी

१२ जानेवारी...!!

एकच ध्यास.....

हलगरा जिल्हा परिषद गटाचे भावी उमेदवार इंजि. विनायकअण्णा बगद्रे Mob.-8237600000 नोट्स पोलीसांच्या हाती लागली घडली होती. मृतदेहाजवळ सुसाईड होती. पटना पडल्यानंतर तब्बल ६४ तासानंतर मयताचा मुलगा प्रकाश रमेश अंबेसंगे (वय ३३) यांच्या जचाबावरून साधु रामबंद्र कांबळे वाघमारे (रा. चांभार सोसायटी नांदेड नाका आनंद नगर उदगीर) यांनी स्वतः घरी गळफास घेऊन बुधवारी सकाळी ७. ७५ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उदगीर), राजगोपाल ओमप्रकाश मणियार (रा. कळवेश गल्ली उदगीर) व इतर लोक यांच्या विरोधात मरणास परावृत्त केल्याचा गुन्हा नींद करण्यात आला आहे. मृत व्यापारी अबिसंगे यांच्या सुसाईड नोट्स मधील इतर लोकांच्या नावाचे गुढ़ कायम आहे.

६ जानेवारी रोजी मयत व्यापारी रमेश आंबेसगे यांचे उदगीर येथील राहते घर साधु कांबळे व राजगोपाल मणियार यांनी १ कोटी ७० लाख रुपयांचे व्वामी स्वरदस्तीने मक्ताची सही केली होती. मृताची पत्नी प्रेमलता हीच्या खोटया सहनी करून घराची नोटरी करून घेतले. महणून त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

या दोघांनी दिड वर्षांपासुन घरी व दुकान वर येवुन पैशाची मागणी करून शिवीगाळ करीत होते व तुमचे घरावर, दुकानवर कब्जा करातो म्हणून धमक्या देत होते. व तसेच चार महीन्यापूर्वी मयत व्यापारी रमेश आंबेसंगे यांना धमकी देखुन दोन एकर शेत त्यांनी जबरदस्ती धमकी व दमदाटी करुन साधु कांबळे यांनी नावे करुन घेतली आहे. या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news