

Unseasonal rains increase groundwater levels
जालना : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात में महिन्यात उम्यान २० दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने भूजल पातळीत सकारात्मक वाह इहती आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून भूक्तानी ०.६ मीटरने बाह झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
दरम्यान, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून दर तीन महिन्यांत भूजल पालीची नोंद घेतल्या जाते. त्यासाठी ११० निरीक्षण विहिरी नीदीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मागील वर्धातील बालना जिल्ह्यातील सरासरी स्थिर भूजल पातळी १०.१४ मीटर इतकी आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने में २०२५ अखेर निरीक्षण केलेल्या जालना जिल्ह्यातील ११० विहिरीपैकी ३० विहिरीच्या पाणी पातळीत घट नीदलम्भात आली तर ७३ विहिरीच्या पाणी पातळीत वात झाली आहे.
जालना तालुक्यातील सरासरी स्थिर भूजल पातळी ही ८. ९९ मीतर एवढी आहे बदनापूरनुक्यातील ११. ५८, भोकरदन तालुक्यातील ९.४४. जाफ्राबाद तालुक्यातील ७.९२, परतूर मंठा तालुक्यातील ७.१६, अंबड तालुक्यातील १०.४३ तर घनसावंगी तालुक्यातील हिंशा भूजल पातळी ही ९.५६ मीटर एवही आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने में २०२५ मध्ये केलेल्या विरोधगानंतर जालना तालुक्यातील भूजल पातळीत७८मीटरने वाढ शाली आती, बदनापूर तालुक्यातील भूजल पातळीत ०.०८ मीटरने का झाली आहे. याशिवाय भोकरदन तालुक्यातील भूजल पातळी ९.३३ मीटरने बाढ झाली आहे. जाफराबाद तालुक्यातील भूजल पातळीत १.२६ मीटरने बाढ झाली आहे.
अंबड तालुक्यातील भूजल पातळीत १०२ मीटरने वाढ झाली आहे. मंता तालुक्यातील भूजल पातळीत ०.०९ मीटरने बाद झाली आहे. बनसावंगी वास्तुक्कल भूजल ४ श्रीहाने घट झाली आहे. परतूर तालुक्यातील भूजल ९९ मीठाने वाढ झाली आरो, गत मे महिन्यात परता, बदनापुर, मंठा, पल्सावंगी तालुक्यात अतिवृष्टी उसे पुसटश पाऊस झाला. यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.