Krishik app : पिकाला किती खत द्यायचे ? कृषिक ॲपवर कळणार, शेतीची योग्य माहिती मिळणार

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे कृषिक ॲप विकसित करण्यात आले असून, या माध्यमातून पीक आणि मातीच्या प्रकारानुसार योग्य खत व्यवस्थापनाची माहिती सहज मिळते.
Jalna News
Jalna News : पिकाला किती खत द्यायचे ? कृषिक ॲपवर कळणार, शेतीची योग्य माहिती मिळणारFile Photo
Published on
Updated on

How much fertilizer should be given to the crop? You will know on the Krishik app

आन्वा, पुढारी वृत्तसेवा :

पावसाळा तोंडावर असून खरीप हंगामात कुठल्या पिकाला किती आणि कोणते खरा द्यायचे, या महत्त्वाच्या प्रथाचे उत्तर आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. थेट त्यांच्या मोबाईलवर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे कृषिक अॅप विकसित करण्यात आले असून, या माध्यमातून पीक आणि मातीच्या प्रकारानुसार योग्य खत व्यवस्थापनाची माहिती सहज मिळते.

Jalna News
Jalna Farmers Protest | विविध मागण्यांबाबत गोदावरी नदीत शेतकऱ्यांचे सामूहिक जलसमाधी आंदोलन

शेतक-यांना अनेकदा खतासाठी रांगेत उभे राहावे लागते, काही वेळा तर शेतकाम थांबवून खतांसाठी फेऱ्या माराव्या लागतातः मात्र आता या पम्मले ही परिस्थिती टाळता येणार आहे. कोणते खत कधी ध्यायचे याचा निर्णय घरवसल्या घेता येतो. त्यामुळे शेतनत्यांना खताच्या टंचाईचा आणि जादा दराने विक्रीचा सामना करावा लागतो; मात्र आता कृषिक अॅपच्या मदतीने ही समस्या सुटणार आहे.

खत साठ्यायाबत अचूक माहिती मिळेल, शेतवान्यांना आता पिकाला किती आणि कोणते खत द्यायचे? यासाठी दुसऱ्यांवर अयलंबून राहावे लागणार नाही. कृषिक अॅपवर त्यांच्या पिकारख्या गरजेनुसार अचूक खताची मात्रा सांगते. या ऑपमध्ये मातीचा प्रकर, पीक आणि हवामान यांचा विचार करून वैज्ञानिक पद्धतीने खत चापरण्याचा सल्ला दिला जातो. पिकांच्या बाजारभावाची माहिती मिळणार आहे.

Jalna News
Jalna wedding theft : लग्नसोहळ्यातुन 27 लाखाचा मुद्देमाल लंपास
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषिक अॅप डाऊनलोड करून शेतीविषयक योजना, खतांची माहिती घ्यावी. उत्कष्ट शेती करावी. शेतकऱ्यांना खताच्या टंचाईचा आणि जादा दराने विक्रीचा सामना करावा लागतो; मात्र आता कृषिक ऑपच्या मदतीने ही समस्या सुटणार आहे.
राजेंद्र तळेकर, कृषी सहावक भोकरदन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news