Majalgaon bribery case : वाळू वाहतुकीसाठी 20 हजारांची लाच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत पोलिस शिपाई व त्याचा खासगी दलाल यांना रंगेहाथ पकडले
Majalgaon bribery case
वाळू वाहतुकीसाठी 20 हजारांची लाचFile Photo
Published on
Updated on

जालना: वाळू वाहतुकीस परवानगी देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी माजलगाव शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत पोलिस शिपाई व त्याचा खासगी दलाल यांना रंगेहाथ पकडले आहे. माजलगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये नेमणूक असलेले पोलिस शिपाई अमोल अरुण कदम (33) आणि खासगी इसम तात्यासाहेब मदनराव आरडे (38, रा. भारवडगाव, ता. माजलगाव, जि. बीड) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Majalgaon bribery case
Jalna social issues : एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न व्हावेत

दि. 27 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेल्या पडताळणीत पंचासमक्ष पोलिस शिपाई अमोल कदम यांनी तडजोडीअंती 20 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बाळू संपती जाधवर यांच्या नेतृत्वाखाली, पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी केली.

Majalgaon bribery case
Chatrapati Sambhajinagar Accident : ट्रकची बैलगाडीला धडक, मजूर ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news