

Action will be taken against those involved in cattle smuggling and sale.
जालना, पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गोवंश तस्करीव गोवंश मांस विक्री करणाऱ्याा रणाऱ्या रेकॉर्डवरील ३५ गुन्हेगारांका अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी प्रतिबंध कारवाई करुन त्यांच्याकडुन चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्र घेण्यात आले.
जिल्ह्यात अवैध गौवंश तस्करी तसेच गोमांस विक्री करणाऱ्या इसमावर प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल गांनी सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने जालना जिल्हात विवीध पोलिस ठाण्यात दाखल गोवंश तस्करी व गौवश मास विक्री करणारे रेकॉर्ड वरील ३५ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कार्यवाही करून त्यांचेकडुन शांतता भंग तसेच चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्र देण्यात आले आहे.
चालु वर्षामध्ये जालना जिल्हयामध्ये गोवंस तस्करीच्या ६१ कारवाई करण्यात येउन ४७८ जनराजराची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बसेल, अपर पोलीस अधीक्षक नापुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधीकारी आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
३५ गुन्हेगारांवर कार्यवाही
गोवंश तस्वारी व गोवात मास विक्री करणारे रेकॉर्ड वरील ३५ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कार्यवाही करुन त्यांचेकडुन शांतता भंग तसेच चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्र घेण्यात आले आहे. बालू वर्षामध्ये जालना जिल्हयामध्ये गोबंध तस्करीच्या ६१ कारवाई करण्यात येउन ४७८ जनाबहराची सुटका करण्यात आली आहे