Online gaming addiction youth : ऑनलाईन गेमने तरूण पिढीच्या आयुष्याचा होतोय खेळ

इंटरनेट युगात हे खेळ फार घातक परिणाम मोठ्याप्रमाणात देत असल्याचे पहावयास मिळत आहेत.
Online gaming addiction youth
ऑनलाईन गेमने तरूण पिढीच्या आयुष्याचा होतोय खेळpudhari photo
Published on
Updated on

जवळा बाजार : सद्यपरिस्थितीत सुट्टी सुरू झाला की तरुण पिढी उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठ्याप्रमाणात तरुण खेळ ऑनलाईन गेम खेळत असलेले घरोघरी चित्र पहावयास मिळत आहे. वर्षभर शाळा महाविद्यालय शिक्षण व कुटुंबातील मंडळीस दररोजचा कामाच्या दगदगीत उन्हाळ्यात सुट्टी मोठ्याप्रमाणात विसावा मिळत असतो. शिक्षण टेन्शन पासून दिड महिना जवळपास सुट्टी असल्याने आजोळी मामाच्या गावाकडे जाणे ग्रामीण भागात हिरवेगार वातावरण बागडताना मैदानी खेळ करीत सुट्टी कधी संपते कुटुंबातील मंडळीस कळतसुध्दा नाही, पण आता मात्र सध्याची तरुण पिढी मोठ्याप्रमाणात सोशल मीडियावर विविध गेम खेळ उपलब्ध झाल्यामुळे उन्हाळ्यातील सुट्टीत तरुणवर्ग ऑनलाईन गेम मोठ्याप्रमाणात खेळत असलेले चित्र पहावयास मिळत आहेत.

सध्याच्या इंटरनेट युगात ऑनलाईनमध्ये सापसिडी तीन पत्ते लूडो आदी विविध खेळांचे गेम पाहिले जातात पण इंटरनेट युगात हे खेळ फार घातक परिणाम मोठ्याप्रमाणात देत असल्याचे पहावयास मिळत आहेत या ऑनलाईन खेळात किशोरवयीन व तरुण मोठ्याप्रमाणात या गेमकडे आकर्षित होत आहेत याकडे कोणाचेही नियंत्रण नसल्याने या ऑनलाईन गेममुळे अनेकांचे आयुष्याचे खेळ होत आहेत.

Online gaming addiction youth
Online Gambling | जुगारास वेसण

या गंभीर बाबीची आजचा तरुणपिढीने सावध होणे गरजेचे असून आयुष्याचा खेळ ऑनलाईन गेम करीत आहेत इंटरनेट विविध साईडवर ॲप उपलब्ध आहेत त्यावरून विविध गेम डाऊनलोड करता येतात ॲपवर आयडी तयार करूनसुध्दा गेम घेता येत आहेत. विविध गेममध्ये डबल रक्कम आमिष खेळाडूस दाखविण्यात येत असतात तर सोशल मीडियावर फेसबुक इन्स्टाग्राम तसेच विविध चॅनलवर सध्या मोठ्याप्रमाणात ऑनलाईन गेम खेळत आहेत एकंदरीत आजची तरुणपिढी मोठ्याप्रमाणात इंटरनेटवर सहभाग होऊन आयुष्याचा खेळ ऑनलाईन गेम करीत आहेत.

Online gaming addiction youth
Online gaming मुलांच्‍या जीवाशी 'खेळ'च, नवीन रिपोर्ट काय सांगतो?
  • आजच्या स्पर्धेच्या युगात ऑनलाईन गेम तेवढेच महत्त्वाचे तर तेवढेच घातक परिणाम मोठ्याप्रमाणात होत आहेत हे पहावयास मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news