रानडुकरांनी फस्त केला एकरभर मका

कापणीवर आलेल्या उभ्या मक्यावर रानडुकरांच्या कळपांनी शनिवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास ताव मारून एक एकर क्षेत्रातील मक्याची कणसे फस्त केली.
sambhajinagar farmer news
रानडुकरांनी फस्त केला एकरभर मकाfile photo
Published on
Updated on

Wild boars destroy an acre of corn

जरंडी, पुढारी वृत्तसेवा :

कापणीवर आलेल्या उभ्या मक्यावर रानडुकरांच्या कळपांनी शनिवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास ताव मारून एक एकर क्षेत्रातील मक्याची कणसे फस्त केली. ही घटना रावेरी शिवारात घडली.

sambhajinagar farmer news
Teachers News : सीटीईटी सूट असूनही शिक्षकांवर गुन्हे

कराळा (ता. सोयगाव) गावालगत असलेल्या रावेरी शिव ारात एकनाथ चिंधू पाटील यांनी रब्बीच्या हंगामात गट नंबर २१ मध्ये मक्याची लागवड केली होती. ते या मक्याची कापणी करणार होते.

परंतु त्या आधीच रानडुकरांच्या कळपांनी ताव मारून एकाच रात्री एक एकर क्षेत्रावरील मक्याची कणसे फस्त केली. रविवारी वनरक्षक शिवाजी चौधरी यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीचा पंचनामा केला.

sambhajinagar farmer news
Crime News : शस्त्राचा धाक दाखवून लुटणारे चोरटे जेरबंद

सदर शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई मिळावी व या शिव- ारात रानडुकरांच्या कळपाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news