

Sambhajinagar Encroachment Campaign on Padegaon Road
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील बीड बायपास, जालना रोडवरील कारवाईनंतर महापालिकेने गुरुवारी (दि.३) पड़ेगाव मिटमिटा रोडवरील दुकाने, टपरड़ा, शॉपिंग करेंम्लेक्ससह ५८५, कच्ची व पक्की बांधकाम पाडली.
या कारवाईत या भागातील राजकीर नेत्यांच्या जागेवरील अतिक्रमणांचा समावेश असून, पक्की बांधकाम पाडण्यासाठी पथकाचा अधिक वेळ लागला. या घड़क कारवाईवली परकाकडून दुजाभाव करण्यात आला असून, काही जणांना क्रेनने मालमत्ता काढून घेण्याची मुभा देण्यात आली तर काईंवर सक्ती बरसण्यात आल्याचे पाहयला मिळाले. तर काही ठिकाणी था कारवाईला विरोध करण्याचा प्रश्नही झाला. शहर विकास आराखडयात शहरातील मुख्य रस्ते ६० मीटरचे दाखविण्यात आले आहे.
त्यानुसार महापालिकेने रहते मोकळी करण्याची मोहीम हाती घेतली. मुंबई उच्चा न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मनपाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार देश बांधकाम परवानगी नसलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिले. त्यामुळे या कारनाइला बळ मिळाले आहे. त्यावरून मनपाच्या अतिक्रमण विभागान केंद्रीय शाळा ने एपीआप कॉर्नर, महानुभाव आवम ते नक्षत्रवाडी आणि रेल्वेस्टेशन उडू णपुलाखालील अधिकृत बांधकामे भुईसप्ष्ट केली, त्यानंतर गुरुवारी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनत्खाली अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली पडेगाय ते मिटगिट्यत्यर्यंत ६० मोटर रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अनधिकृत तीन से चार मजली इमारती, व्यापारी संकुल, कच्ची, पक्की बांधकामे, पन्याचे शेड, इटविण्याची मोहीम हाती घेतली. यावेळी चिनार गार्डन चौका समोरील चार मजली इमारतीची गुंठेवारी असतानाही या इमारतीचे बांधकाम पाडण्यात आले.
इमामत मालकाने कागदपत्रे दाखविल्यानंतर पाडापाडी थांबवण्यात आली. या रोडब्लील छोटी मोठी दुकाने हटविण्यात सेव्हनहिल ते बाबा रस्त्यावर पुढील आठवड्यात अनाऊन्समेंट जालना रोडवरील सिडको चौक ते सेव्वानहिल आणि त्यापुढे बाबा पेट्रोल पंपापर्यंतच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष आरी, त्यामुळे पुढील आठवडयापासून सेव्हनहिल से बाया चौक या ४९ मीटर रुंदीच्या रहस्यात असलेली बेकायदा आणि अनधिकृत बांधकामे स्थत हुन काढण्याचे लाऊडस्पीकरव्दारे अनाउन्समेंट केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली.
ते म्हणाले की, सणातून दौलताबादकडे जाणाम्या रस्त्यासाठी दीडशे कोटी ब्राप्त झाले आहे. त्यातून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने हा ६० मीटर रस्ता मोकळा केला आहे. रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंना ३०-३० मीटर रुंदीत जेवढे बकायदा बांधकामे होती, ती सर्व पाडली आहेत. मुढील दोन दिवस याच रस्त्यावरील व्वरित बांधकामे काढण्यात पेणार आहेत, त्यानंतर सिडको बसस्थानक ते हर्मुल गाय अशी मोहीम होणार आहे. त्यासोबतच जालना रोडवर एपीआय चॉर्निर ते सेव्हनहिल ६० मीटर रुंदीतील तसेच संण्हनहिल ते बाबा चौक या ४५ मीटर रस्त्याच्या रुंदीत बेकायदा बांधकामे पाडण्याबाबत पुढील आठवड्यापासून अनाऊन्समेंट करण्यात येईल, असेही प्रशासक जी. श्रीकांत वानी सांगितले.
अन् चुकविला काळजाचा ठोका पड़ेगालातील सोमेश्वर महादेव मंदिर कमानीजवळील सीन मजली इमारतीचा काही भाग पाडण्यात आला. यावेळी इमारत बोडीशी एका बाजूला झुक्न्ली होती. त्यामुळे सत्याचरील बाहूतक धांबवून इमारत पाडण्यात आली. या इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लहान मुलांच्या शाळेचे नुकसान होऊ नये, याची दक्षता घेण्यात आली. या ठिकाणी पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि अतिक्रमण हटाय पक्षप्रमुख संतोष बाहले यांची उपस्थिती होती.
यातील सहा ते उडत षषांपूर्वी बांधकाम करण्यात आलेली गणेश नरोडे यांच्या मालकीची इमारत रस्त्यामध्ये बाधित उरत होती. या इमारतीमध्ये नरोटे यांचे दुकान होते. रात्रभर जागून कुंटुंबाने त्यातील साहित्य चाहेर काढले. सकाळी या इमारतीवर हातोडा पडताच महिला आणि मुलीना भिंतीवरील पुसल्या मार्किंग
मालमता वाचविण्यासाठी एक-दीन ठिकाणी मनपाने बुधवारी केलेली मार्निंग मिटवून दुसत्या ठिकाणी मार्बिन वेल्याचा आरोप नागरिकांनी केला, अखेर टेप नेऊन पुन्हा मोजणी केल्यानंतर मालमतांवर हातोडा मारण्यात आला. स्मशानभूमीसमोरील राधाकृष्ण कॉम्प्लेक्सचे बांधकाम पाडताना पुन्हा टेप लावून मोजणी करून खात्री करून घ्यावी लागली. असाच प्रकार दोन-तीन ठिकाणीही झाला.
पडेगावातील पेट्रोल पंपाजवन्दौल चूडलॉट या हॉटेलची संरक्षक मित अनधिकृत उरणी, मालमत्ताधारकाने स्वत हुन अनधिकृत बांधकाम काढून घेण्यासाठी वेळ मागितला. त्याला पथकाकडून वेळ देण्यात आला, यावर नागरिकांनी आक्षेप घेतल्याने अखेर मनपाच्या पथकाने कारवाई करत ते अतिक्रमण पाडले.