Sambhajinagar Political : 'स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी आपल्या मंत्री पदाचा वापर'

रॅपिडोकडून परिवहनमंत्र्यांच्या गोविंदा लिगला १० कोटींचे प्रायोजकत्व : आ. रोहित पवारांचा सरनाईकांवर आरोप
Rohit Pawar News
Sambhajinagar Political : 'स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी आपल्या मंत्री पदाचा वापर' File Photo
Published on
Updated on

Allegations against Minister Sarnaik by MLA Rohit Pawar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्री गोंविदा स्पर्धेसाठी रॉपडो कंपनीचे प्रायोजकत्व स्वीकारून दहा कोटी घेतले, असा आरोप गुरुवारी (दि.७) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. पिडो या कंपनीला मुंबईत मोटारसायकल टॅक्सीला परवानगी नसताना वाहतूक सर्व्हिसला परवानगी दिली कशी ? असे मंत्री सरनाईक यांनी विचारले होते.

Rohit Pawar News
Sambhajinagar News : महापालिका ५ प्रकारात करू शकते भूसंपादन

त्याच मंत्र्यांनी रॅपिडोकडून प्रो गोंविदा लिगसाठी दहा कोटी रुपये घेतले, यासाठी धमकी दिली होती का? परिवहन मंत्री असताना अशी धमकी देत असला तर पदाचा गैरवापर पवार यांनी केली. केल्याबरत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही आ. यावेळी ते म्हणाले, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना त्यांच्या प्रो गोंविदा स्पर्धेसाठी रॅपिडो कंपनीकडून १० कोटींची स्पॉन्सरशिप मिळाली.

या स्पॉन्सरशिपसाठी मंत्र्यांनी त्या कोपनीला धमकी दिली का? असा प्रश्न उपस्थित करत तुम्ही तुमच्या फायद्यासाठी स्पॉन्नारशिप जमा करण्यासाठी मंत्रिपदाचा वापर करत असल्याचा आरोप आ. रोहित पवार यांनी मंत्री सरनाईक यांच्यावर केला, तसेच छत्रपती संभाजीनगरच्या विद्यमान खासदाराने दबाव आणून फायदा घेण्याचा प्रयत्न केला, तर मंत्री संजय शिरसाट यांनी अवैध हॉटेल घेतले आणि घरातील लोकांच्या नावावर जमीन घेतली.

Rohit Pawar News
Chhatrapati Sambhajinagar : खा. संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरची चौकशी होणार

सत्तेतील लोक पर्दाचा वापर बंगा भरण्यासाठी करत असल्याचा आरोप करत आ. पवार यांनी महायुतीचे मंत्री घोटाळे करण्यात मग्र असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजीनगरच्या खासदारांचा ड्राइव्हर जगातील सर्वात श्रीमंत ड्राइव्हर असल्याचा टोला भुमरे यांना नाव न घेता लगवला. तर मंत्री संजय शिरसाट यांस्याकडे कोट्यवधी रुपये बगेत असल्याचा व्हिडिओ समोर आला, मात्र त्यावर कारवाई झालेली नाही. तसेच मंत्री अतुल सावे यांच्याकडील इतर बहुजन विकास खात्यात धनगर समाजाच्या मुलांच्या मुलींच्या निवीत भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोपही आ. पवार यांनी यावेळी केला, तर आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या, जेव्हा त्या पदावर होत्या, त्यावेळी मुलाखत सुरू होती.

त्यामुळे त्यांच्या नियुक्तीवरून आमही सीबीआय आणि सरकारला विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले, तर निवडणूक आयोग आणि सीचीआय हे भाजपचे डिपार्टमेंट झाले असल्याचा आरोपही आ. पजार वांनी केला असून, राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगाचे कपडे उतरवले असल्याचेही ते म्हणाले. शिंदे गटात सर्व काही चांगले सुरू नाही. त्यांना निधी मिळत नाही. त्यांना आयकर विभागाच्या नोटीस गेल्या आहेत. पावरून भाजप चून चून के शिंदे यांच्या नेत्यांना संपवत असल्याचा टोला आ. पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news