निसर्ग कवी ना.धों. महानोर यांचा जिवनप्रवास… | पुढारी

निसर्ग कवी ना.धों. महानोर यांचा जिवनप्रवास...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ साहित्यिक, रानकवी ना. धों. महानोर  यांनी ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (poet, lyricist Namdeo Dhondo Mahanor passes away) ना. धों. महानोर यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेड या गावी  १६ सप्टेंबर १९४२ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. मराठी साहित्य क्षेत्रात ते निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव राहिला.

ना. धों. महानोर यांच्या जिवनातील काही क्षणचित्रे

 

 

Back to top button