बीड : शिक्षक मतदारसंघ निवडणूक : केज येथे दुपारी २ पर्यंत ६७.९१ टक्के मतदान | पुढारी

बीड : शिक्षक मतदारसंघ निवडणूक : केज येथे दुपारी २ पर्यंत ६७.९१ टक्के मतदान

केज; पुढारी वृत्तसेवा : शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे केज तालुक्यात विडा, होळ, युसुफवडगाव, केज आणि हनुमंत पिंप्री हे पाच मतदार केंद्र असून एकून ११३७ (पुरुष ९६६ आणि स्त्री १७१) मतदार आहे. आज सोमवारी (दि.३०) रोजी सकाळी मतदान सुरू झाल्यापासून दुपारी २ वाजल्यापर्यंत ६२६ मतदान झाले. म्हणजे, ६७.९१ टक्के एवढे मतदान झाले आहे. केजच्या माध्यमिक शाळेत शांततेत मतदान सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button