वाशीम : ट्रक-दुचाकी अपघातात मायलेक जागीच ठार | पुढारी

वाशीम : ट्रक-दुचाकी अपघातात मायलेक जागीच ठार

वाशीम: पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद- नागपूर द्रुतगती महामार्गावर वाशीम जिल्ह्यातील वाई फाट्याजवळ मोटारसायकल व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील आई आणि मुलगा जागीच ठार झाले. चंद्रकला शांताराम करवते (वय ६०), वसंता शांताराम करवते (वय ३५) अशी मृतांची नावे असून ते वाशीम जिल्ह्यातील मेडशी येथील रहिवाशी आहेत. पुढील तपास वाशीम पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button