परभणी : विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू | पुढारी

परभणी : विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा : जिंतुर तालुक्यातील हलविरा शिवारात एल. ए. के. व्ही लाईनच्या तारांना स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला. जयानंद सखाराम निकाळजे (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. त्याच्या पश्र्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा :

Back to top button