तनिष्का तारळेकरची राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

तनिष्का तारळेकरची राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड
Published on: 
Updated on: 

आमशी; पुढारी वृत्तसेवा : बोलोली (ता.करवीर) येथील श्री स्वयंभू हायस्कूलची विद्यार्थीनी तनिष्का उत्तम तारळेकर हिची पनवेल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रायफल नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तनिष्का ९ वी च्या वर्गात शिकते. तिने चिपळूण येथे झालेल्या विभागीय रायफल शुटींग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. त्यानंतर तिची पनवेल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news