Kolhapur Leopard at Supatre|सुपात्रे येथे बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थांमध्ये भीती

Kolhapur leopard Supatre sighting| सुपात्रे येथील प्राथमिक शाळा परिसरात बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थांमध्ये भीती
Leopard at Supatre
Leopard at Supatre
Published on: 
Updated on: 

बांबवडे: सुपात्रे तालुका शाहूवाडी येथे रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक शाळेच्या व हनुमंत वाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard at Supatre
Kolhapur | महसूल न्यायाधीकरणाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापण्‍याच्‍या हालचाली

बांबवडे येथील रितेश बबन लुगडे हे वरेवाडी येथील आपल्या कामगाराला सोडून घरी परत येत असताना रस्त्यातून बिबट्या क्रॉस झाला. त्याचवेळी त्यांनी प्रसंगावधान राखून मोबाईलमध्ये बिबट्याचा फोटो काढला.

Leopard at Supatre
Gokul Election 2026|सलग दोन दिवसात एकाही उमेदवाराची माघार नाही! आजपासून तीन दिवस सुट्टी!

आपल्या मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर फोटो टाकण्यात आला. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामस्थांच्या वतीने वन खात्याला या घटनेची माहिती कळवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news