Lok Sabha Elections 2024 : कोल्हापुरातून शाहू महाराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब; काँग्रेसकडून आज अधिकृत घोषणा

Lok Sabha Elections 2024 : कोल्हापुरातून शाहू महाराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब; काँग्रेसकडून आज अधिकृत घोषणा

Published on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी (दि.२०) करण्यात येणार आहे.

मंगळवारी दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींशी महाराष्ट्रातील पक्ष नेत्यांनी चर्चा केली. या चर्चेत शाहू महाराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यातील काँग्रेस उमेदवारांची घोषणा बुधवारी करण्यात येणार आहे. (Lok Sabha Elections 2024)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news