Pawangad : पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवला | पुढारी

Pawangad : पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा गडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवण्यात आला. पावनगडावर अनधिकृत मदरसा असून तो हटवण्यात यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानंतर हे अनाधिकृत बांधकाम हटवण्यात आले. शुक्रवारी रात्रीपासून प्रशासनाकडून ही कारवाई सुरू होती. यामुळे पावनगडावर जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात असून अद्याप कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Kolhapur

kolhapur

हेही वाचा : 

 

Back to top button