Bidri Sakhar Karkhana Election : पहिल्या फेरीत भुदरगड गट क्र. ५, ६ मधून के. पीं.ना मताधिक्य; आबिटकर गट पिछाडीवर | पुढारी

Bidri Sakhar Karkhana Election : पहिल्या फेरीत भुदरगड गट क्र. ५, ६ मधून के. पीं.ना मताधिक्य; आबिटकर गट पिछाडीवर

बिद्री: पुढारी वृत्तसेवा ;  बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी के. पी. पाटील गटाला पहिल्या फेरीत सरासरी ४५९९ आघाडी मिळाली. कारखान्यासाठी अटीतटीने व चुरशीने रविवारी ८९. ३ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, उत्पादक सभासद गट क्रमांक ५ भुदरगडमधून के.पी.पाटील २०,२२८ मते घेऊन आघाडीवर आहेत. तर त्यांच्या खालोखाल राहुल देसाई १९०६७ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

 

हेही वाचा 

Back to top button