कोल्हापुरात पाडव्याच्या मुहूर्ताला गुळाचे सौदे; ११ हजार रूपयांचा विक्रमी दर | पुढारी

कोल्हापुरात पाडव्याच्या मुहूर्ताला गुळाचे सौदे; ११ हजार रूपयांचा विक्रमी दर

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दीपावली पाडव्याच्या मुहूर्ताला दरवर्षी गुळाचे सौदे पार पडत असतात. आज (दि.१४) पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गुळाचे सौदे झाले. यावेळी गुळाला ११ हजार रूपयांचा विक्रमी दर मिळाला. यावेळी गुळाला चांगला दर मिळाल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

हेही वाचा : 

 

 

Back to top button