कोल्हापूर : किणे येथे घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : किणे येथे घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

आजरा; पुढारी वृत्तसेवा : किणे (ता. आजरा) येथे घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. सुनिता अर्जुन गुडूळकर (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना आज (दि.२७) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात महिलेचा पती अर्जुन नरसु गुडुळकर हे जखमी झाले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button