कोल्हापूर: नारायण राणे यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन | पुढारी

कोल्हापूर: नारायण राणे यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री नारायण राणे आज (दि.२५) कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, दुपारी त्यांनी सपत्निक करवीरनिवासनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी भाजप नेते महेश जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

हेही वाचा 

Back to top button