

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमच्यात कोणताही गैरसमज होऊ नये याकरीता शिवसेनेचे खासदार काल मंचावर होते. आमचा फॉर्म्युला ठरला आहे, योग्य वेळी जाहीर करू, कोणताही मतभेद होणार नाही. मागच्या काळात शिवसेनेला प्रतिनिधीत्व मिळत होते तसेच यापुढेही मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज (दि.२०) कोल्हापूर येथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
हेही वाचा :