कोल्‍हापूर : शिरोळ तालुक्यात अत्यंत चुरशीने मतदान सुरू

कोल्‍हापूर : शिरोळ तालुक्यात अत्यंत चुरशीने मतदान  सुरू

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यात आज (दि. १८) सकाळी अत्यंत चुरशीने मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदान करण्यासाठी मतदाराच्या रांगा लागल्या आहेत. सर्वाधिक चुरस अब्दुललाट, टाकवडे, अकिवाट, संभाजीपुर, हरोली या गावात दिसत आहे.

तालुक्यातील अब्दुललाट- १२,४०२, अकिवाट ६०९१, टाकवडे ६,७३६, हेरवाड ५,६९८, उमळवाड-३,८६६, संभाजीपूर-३, ३५६, औरवाड-४१२३, कनवाड- २,५७८, हरोली- २,५९८, दानवाड २,८०८, खिद्रापूर- २,२२८, लाटवाडी- १,००६, राजापूरवाडी- ९१६ असे एकूण ६६ हजार १५ असे मतदार असून गावगावात अत्यंत चुरशीने मतदान होत आहे. १७ गावात जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड या पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विविध आघाड्याकडून मतदार वाहनातून घेवून मतदान बूथपर्यंत सोडले जात आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news