आंबा घाटात कार दरीत कोसळली; चालक ठार | पुढारी

आंबा घाटात कार दरीत कोसळली; चालक ठार

साडवली, पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात स्विफ्ट कार खोल दरीत कोसळून अपघात झाला. या भीषण अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच देवरूखमधील राजू काकडे हेल्प अँकँडमीची टिमही रेस्क्यू आँपरेशनसाठी दाखल झाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button